Pasayadanache Antarang (पसायदानाचे अंतरंग)

By Mrs. Sushila Devras (श्रीमती सुशीला देवरस)

Pasayadanache Antarang (पसायदानाचे अंतरंग)

By Mrs. Sushila Devras (श्रीमती सुशीला देवरस)

12.00

MRP ₹13.2 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Devotional

Print Length

32 pages

Language

Marathi

Publisher

Keshav Bhikaji Dhavale Grantha Prakashan Sanstha

Publication date

1 January 2000

ISBN

849891010411

Weight

35 Gram

Description

आयुष्य जगण्यासाठी लागणारी मुल्ये , विचार, आचार , चांगुलपणा , सामाजिक बांधिलकी याचे संस्कार आपल्या मराठी मातीत आले ते या संतांच्या शिकवणी मुळेच. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ; मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. संत ज्ञानेश्वर म्हणजेच 'माउली' यांनी "ज्ञानेश्वरी " उर्फ " भावार्थ दीपिका " या ग्रंथातील अठराव्या अध्यायाच्या शेवटी सर्व विश्वाच्या कल्याणासाठी देवाकडे "पसायदान " मागितले. ह्या ग्रंथात ह्याच पसायदानाचे अंतरंग लेखिका सुशीला देवरस यांनी वाचकांसाठी मांडले आहेत.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%