Aatha Uttarachi Kahani (आठा उत्तराची कहाणी)

By Ga. Pra. Pradhan (ग. प्र. प्रधान)

Aatha Uttarachi Kahani (आठा उत्तराची कहाणी)

By Ga. Pra. Pradhan (ग. प्र. प्रधान)

200.00

MRP ₹220 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

178 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

ISBN

9788174868015

Description

लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये एका समस्येला एकच उत्तर नसते. वेगवेगळ्या विचारांचे कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या विचारधारेच्या आधारे प्रत्येक समस्येला उत्तर शोधीत असतात. त्यांना बरोबर वाटणारे उत्तर ते स्वीकारतात, आणि इतरांनाही सांगतात. अशा पाच क्रियाशील कार्यकर्त्यांची आणि तीन विचारशील कार्यकर्त्यांच्या गटांची ही कहाणी आहे. आपल्या जुन्या वाङ्मायातील कहाण्यांच्याप्रमाणे ही कहाणी सुफळ नाही, संपूर्ण तर नाहीच. हा सत्याचा शोध आहे. तो पुढे चालूच राहणार आहे. आपल्या देशापुढे अनेक समस्या आहेत. वेगवेगळ्या वैचारिक भूमिका असलेल्या कार्यकर्त्यांनी या समस्यांना उत्तरे शोधण्यासाठी १९८० ते २००७ या काळात जी धडपड केली, तिची हकीगत या राजकीय बखरीमध्ये-‘आठा उत्तरा’च्या या कहाणीमध्ये आहे.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%