Sata Uttarachi Kahani (साता उत्तराची कहाणी)

By Ga. Pra. Pradhan (ग. प्र. प्रधान)

Sata Uttarachi Kahani (साता उत्तराची कहाणी)

By Ga. Pra. Pradhan (ग. प्र. प्रधान)

220.00

MRP ₹242 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

178 pages

Language

Marathi

Publisher

Mouj Prakashan Griha

Publication date

1 January 2006

ISBN

8174866094

Weight

250 Gram

Description

१९४०-४२ च्या काळात स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरित झालेले सात तरुण मित्र. आपल्या या देशाच्या राजकीय, आर्थिक व सामाजिक जीवनाला लागलेले ग्रहण सुटावे म्हणून आपल्याला पटलेल्या मार्गाने वाटचाल करणारे. विश्रांतीसाठी कधीच न थांबणारे. कीर्तीच्या, सत्तेच्या किंवा प्रीतीच्या लोभाने बांधून न घेणारे. ग्रहण सुटलेसे वाटले म्हणून हर्षभरित होणारे. ते पूर्ण सुटले नाही म्हणून तडफडणारे. पुन्हा खग्रास ग्रहण लागणार तर नाही, या आशंकेने व्याकूळ होणारे. आपल्या वाटचालीतील वैचारिक व भावनिक संघर्षांना तोंड देताना वाट्याला येणारे हर्षामर्ष धीरवृत्तीने भोगणारे. या वाटा वेगवेगळ्या असल्या, कधी मिळाल्या आणि कधी पुन्हा दुरावल्या, तरी आपसांतील स्नेहबंधन अतूट राखणारे ....त्यांच्या ध्येयजीवनाची ही कहाणी. खरी तर त्यांच्या आणि नंतरच्या पिढ्यांचीच. जिवंत, प्रत्ययकारी व प्रातिनिधिक.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%