Eka Teliyane (एका तेलियाने)

By Girish Kuber (गिरीश कुबेर)

Eka Teliyane (एका तेलियाने)

By Girish Kuber (गिरीश कुबेर)

250.00

MRP ₹275 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Memoir & Biography, Novels & Short Stories

Print Length

250 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2009

ISBN

9788174348548

Weight

250 Gram

Description

हा आजारी पडला, तर अमेरिकेची अर्थव्यवस्था काळवंडून जायची आणि हा प्रसन्न झाला, तर अनेक देशांत दिवाळी साजरी व्हायची. कित्येक राष्ट्रप्रमुख, उद्योगपती याच्या कृपाप्रसादासाठी तासनतास तिष्ठत बसायला तयार असायचे. हा शेख अहमद झाकी यामानी.सौदी राजघराण्याशी संबंधित. उच्चविद्याविभूषित तरुण. 'ओपेक', 'ओआपेक'सारख्या संघटनांचा पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ सूत्रधार राहिलेला तज्ज्ञ. कार्लोससारख्या कुप्रसिध्द दहशतवाद्यालाही शह देऊ शकणारा सौदी तेलमंत्री. तेलाच्या अर्थकारणाचा व जागतिक राजकारणाचा रागरंगच पालटवून टाकणारा एक अवलिया. एक अफलातून तेलिया. त्याची ही कथा... डोळे दिपवणारी आणि तरीही अस्वस्थ करणारी.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%