Abhyas Kasa Karava (अभ्यास कसा करावा)

By Abhyas Kasa Karava (अनंत अभंग)

Abhyas Kasa Karava (अभ्यास कसा करावा)

By Abhyas Kasa Karava (अनंत अभंग)

250.00

MRP ₹275 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

230 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2014

ISBN

9788174347022

Weight

225 Gram

Description

दहावी-बारावीची परीक्षा असो, शिष्यवृत्ती परीक्षा असो वा स्पर्धापरीक्षा– सर्व परीक्षांसाठी हमखास यश देणारी गुरुकिल्ली. मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषा, निबंधलेखनाचा विशेष विभाग, विज्ञान विभाग, इतिहास भूगोल विभाग या सा-या विषयांचा पाठ्यपुस्तकांच्या आधारे आढावा. स्वत:चा स्वत: अभ्यास - तोही कमी वेळात जास्तीत जास्त आणि कंटाळा न येऊ देता कसा करावा ? गेली दोन तपे शेकडो विद्यार्थ्यांसाठी राबवलेली पध्दत. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी सा-यांनाच उपयुक्त अभ्यासतंत्र.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%