Kase Karave? Vyavasthapatra/Ichhapatra/Mrutyupatra (कसे करावे व्यवस्थापत्र, ईच्छापत्र, मृत्युपत्र)

By V. P. Shintre (वि. पु. शिंत्रे)

Kase Karave? Vyavasthapatra/Ichhapatra/Mrutyupatra (कसे करावे व्यवस्थापत्र, ईच्छापत्र, मृत्युपत्र)

By V. P. Shintre (वि. पु. शिंत्रे)

250.00

MRP ₹275 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Reference

Print Length

175 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2015

ISBN

9788174342805

Weight

147 Gram

Description

वारसाहक्काने मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती असो किंवा स्वकष्टार्जित मालमत्ता असो, आपल्या निधनानंतर तिची नीट जपणूक व्हावी, असे वाटणा-या सर्वांनी वेळेवरच व्यवस्थापत्र करून ठेवले पाहिजे. वृद्धपकाळी, मृत्यूची चाहूल लागल्यावर घाईगडबडीत करावयाची ती गोष्ट नाही. समजून-उमजून योग्य वेळी आपल्या संपत्तीचे इच्छेनुरूप वाटप करून ठेवणे हे प्रत्येक प्रौढ, सधन माणसाचे कर्तव्यच आहे. ते कर्तव्य कसे पार पाडावे, याचा सोदाहरण सल्ला देणारे, एका कायदेविषयक तज्ज्ञाने लिहिलेले सोपे, सुबोध पुस्तक.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%