Aai Tuzyach Thai (आई तुझ्याच ठायी)

By Mangala Godbole (मंगला गोडबोले)

Aai Tuzyach Thai (आई तुझ्याच ठायी)

By Mangala Godbole (मंगला गोडबोले)

250.00

MRP ₹275 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Novels & Short Stories

Print Length

175 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788174344403

Weight

162 Gram

Description

आईपणाइतकं गुंतागुंतीचं आणि न ओलांडण्याजोग नातं दुसरं नाही असं मनोगतात म्हणणाऱ्या मंगला गोडबोले यांनी या पुस्तकात आईपणाच्या प्रक्रियेचा शोध घ्यायाचा प्रयत्न केला आहे. तेरा प्रकरणांमधून त्यांनी आई आणि मूल या नात्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात लेखिकेने आई होण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीने तपासून पाहिली आहे, त्याचबरोबर आईवर काय काय जबाबदाऱ्या समाज लादत असतो आणि असे असून हाच समाज आईला मदत कशी नाकारतो,शेवटी आईच आपल्या मुलांची कशी रक्षणकर्ती असते ते विविध उदाहरणातून पटवून दिले आहे. या पुस्तकात साहित्यातील, समाजातील आणि प्रत्येकांच्या मनातील आईच्या प्रतिमेचा शोध लेखिकेने घेतला आहे. संपूर्ण पुस्तकात लेखिकेची भाषा कधी नर्मविनोदी, कधी संशोधनात्मक तर बऱ्याचवेळा लालित्यपूर्ण अशी आहे. लेखिकेने कुठेही पंतोजीचा शिकवायचा आव आणलेला नाही पण आईची महानता आणि आईपण सांभाळताना स्त्रीची होणारी धावपळ लेखिकेने अगदी अचूकपणे दाखविली आहे. पुस्तक वाचल्यावर प्रत्येक आईला,आई होऊ पाहणाऱ्या तरुणींना आणि प्रत्येक पुरुषाला आईचे वेगळपण नक्की जाणवेल आणि या पुस्तकाच्या माध्यमातून आई समजून घ्यायचा विचार तर करेल.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%