Dhadpadnarya Tarunaisathi (धडपडणाऱ्या तरुणाईसाठी)

By Sandeepkumar Salunkhe (संदीपकुमार साळुंखे)

Dhadpadnarya Tarunaisathi (धडपडणाऱ्या तरुणाईसाठी)

By Sandeepkumar Salunkhe (संदीपकुमार साळुंखे)

250.00

MRP ₹275 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Reference

Print Length

200 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788174348746

Weight

175 Gram

Description

स्वप्नं पाहायला कुणी शिकवावं लागत नाही. तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी. पण स्वप्नं सहजासहजी साकार होत नाहीत. ती कठोर परीक्षा घेतात आणि कोणतीही दयामाया न दाखवता अनेकांना अपयशाचे रट्टे देतात. साहजिकच पदरी निराशा येते. पुढची वाट दिसेनाशी होते. काय करावं, कुठे जावं... काही कळत नाही. मार्गदर्शक मित्र भेटत नाही... अशा असंख्य तरुणांना थोरल्या भावाच्या नात्यानं धीर देणा-या, उठून उभं राहण्यासाठी हात देणा-या आणि स्वप्नं साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना कशी नि केव्हा करायची, हेही समजावून सांगणा-या एका तरुणाचं हे बावनकशी लखलखतं आत्मकथन... एकेकाळी रस्त्यावरचं शेण वेचून गोवऱ्या रचणारा तो गरीब ग्रामीण युवक आज एक यशस्वी उच्चपदस्थ सनदी अधिकारी आहे. पण स्वत:च्या यशाच्या धुंदीत तो बांधवांना विसरलेला नाही. भेटतील त्या सा-यांना प्रेरणेचे दिवे आंदण देत तो सांगतोय- नवं ताजं अनुभवामृत. आजच्या अन् उद्याच्या तरुणाईसाठी...


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%