Nivdak Mangala Godbole (निवडक मंगला गोडबोले)

By Vandana Bokil-Kulkarni - Sampadak (वंदना बोकील - कुलकर्णी - संपादक))

Nivdak Mangala Godbole (निवडक मंगला गोडबोले)

By Vandana Bokil-Kulkarni - Sampadak (वंदना बोकील - कुलकर्णी - संपादक))

400.00

MRP ₹440 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Novels & Short Stories, Anthologies & Collections

Print Length

275 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2016

ISBN

9788174349514

Weight

281 Gram

Description

आपली सध्याची भेसळयुक्त भाषा....आपली सध्याची माध्यमग्रस्तता......आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था......आपली सध्याची पालकनीती (?)....आपली सध्याची डगमगणारी......इ.इ. थोडक्यात,तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा तिरकस पण हसरा कटाक्ष..विचारगर्भ पण मिस्कील भाष्य...आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन! गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न, नर्मविनोदी आणि 'झुळूकदार' विनोदानं हसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्या मंगला गोडबोले यांच्या निवडक विनोदी लेखनाचा संग्रह......


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%