Kadambari Doan (कादंबरी दोन)

By Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)

Kadambari Doan (कादंबरी दोन)

By Vijay Tendulkar (विजय तेंडुलकर)

250.00

MRP ₹275 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Novels & Short Stories

Print Length

175 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 1996

ISBN

9788174342935

Weight

162 Gram

Description

तुला राजकारणात दीर्घ काल टिकून तुझा उत्कर्ष साधावयाचा असेल, तर मजप्रमाणे भुई धरून राहणे शिकावे लागेल. राजकारणात भुई धरून राहण्यास पर्याय नाही. राजकारण अनेक करतात परंतु कितीही विलंब लागला, तरी जो धीर, पुढील नियोजन व प्रयत्न न सोडता व न कंटाळता संधीची वाट पाहतो तोच अखेर यशस्वी संधिसाधू व राजकारणी होतो. आयुष्यात काय अथवा राजकारणात काय, कोणतीही संधी सहसा एकदाच येऊन संपत नसते; ती परत येण्याची वाट पाहण्याचा पेशन्स संपल्याने आपण संपतो. संधी पुन्हा येते, तेव्हा आपण नसतो. तर नगरपालपद मिळवण्याच्या हातघाईस तू आला आहेस व भलतेच काहीतरी करीत आहेस, तसे करू नको. तू समजतो आहेस तसा, तू निवडलेला उ.पु. सेनेत जाऊन आपले अस्तित्व नगरास जाणवून देण्याचा शॉर्ट कट म्हणजे जवळचा मार्ग नगरपालपदाकडे जाणारा नसून तो प्रत्यक्ष दंगल न करता दंगलविरोधी कायद्याखाली तुरूंगात पोचणारा आहे. शहाणा राजकारणी सनदशीर राजकारणावर अविचल श्रध्दा बाळगणारा असतो. गरज पडल्यास तो दंगली व कत्तलीही घडवतो; परंतु असे काही घडवल्याच्या आरोपातून नामानिराळा राहतो. घडवणारा तो व निषेध करणारा तोच अशी दुहेरी भूमिका जो कल्पकतेने बजावतो, तोच उच्चपदी पोचतो.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%