Zimma: Athavanicha Gof (झिम्मा: आठवणींचा गोफ)

By Vijaya Mehta (विजया मेहता)

Zimma: Athavanicha Gof (झिम्मा: आठवणींचा गोफ)

By Vijaya Mehta (विजया मेहता)

800.00

MRP ₹880 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Genre

Memoir & Biography, Novels & Short Stories

Print Length

450 pages

Language

Marathi

Publisher

Rajhans Prakashan

Publication date

1 January 2014

ISBN

9788174347107

Weight

440 Gram

Description

एक सिद्धहस्त अभिनेत्रीचा सफरनामा…एका प्रतिभासंपन्न दिग्दर्शिकेचा बहुआयामी आत्मशोध!मराठी रंगभूमीला नवतेचं भान मिळालं, अनेक नवे नाटककार / कलावंत घडले, मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारल्या; हे सारं घडलं, ते बाईंमुळे. वाचकाला विश्र्वासात घेऊन बाई सांगताहेत गोष्ट... स्वत:ची आणि मराठी रंगभूमीची, आपल्या दिलखुलास, प्रसन्न शैलीत. आठवणींच्या धाग्यांचं हे मुलायम विणकाम वाचकांना बांधून ठेवेल हे नि:संशय! या पुस्तकाला भैरू रतन दमाणी पुरस्कार 2012 पुरस्कार मिळाला आहे.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%