Mala Umagalela Tabla - Video DVD (मला उमगलेला तबला, ऑडिओ CD सहित)

By Shri Anant Lele (श्री अनंत लेले)

Mala Umagalela Tabla - Video DVD (मला उमगलेला तबला, ऑडिओ CD सहित)

By Shri Anant Lele (श्री अनंत लेले)

350.00

MRP ₹385 10% off
Shipping calculated at checkout.

Specifications

Print Length

127 pages

Language

Marathi

Publisher

Sanskar Prakashan

Publication date

1 January 2012

Weight

150 Gram

Description

लेखकाने निवृत्त झाल्यानंतर तबला शिकायला सुरवात केली त्यावेळी केलेले निरनिराळे विचार, गणिती हिशेब, पेशकर, कायदे, रेले, बोल, जाती किंवा चक्रधाराची बांधणी यांचा सखोल अभ्यास केला. आपले वादन प्रभावी कसे करता येईल याचा बारकाईने विचार केला जेष्ठ वादकांची साथ सांगत ऐकताना, पं. गिरीराज यांच्या सारख्या जेष्ठ सतार वादकाबरोबर संगत करताना त्यांना अनेक अनुभव मिळाले. ओघाओघाने येणाऱ्या या आणि अशाच अन्य गोष्टी पुस्तक रूपाने पोचवण्याचा प्रयत्न केला आहे तबलावादकाला यामुळे नक्कीच फायदा होईल.


Ratings & Reviews

0

out of 5

  • 5 Star
    0%
  • 4 Star
    0%
  • 3 Star
    0%
  • 2 Star
    0%
  • 1 Star
    0%